साधकांना आईप्रमाणे आधार देणारे आणि प.पू. गुरुदेवांचे नाव ऐकताच भावजागृती होणारे पू. रमानंद गौडा !

पू. अण्णा साधकांसमवेत असतांना साधक सतत आनंदाची अनुभूती घेतात. पू. रमानंदअण्णा त्यांच्यासमवेत असलेल्या साधकांची आईसारखी काळजी घेतात.

पर्यावरणप्रेमींचा दुटप्पीपणा नव्हे, तर निवळ हिंदुद्रोह !

समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपति ! गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे सिद्धतेला लागतो. आपले आराध्य देवतेचे कार्य कोणते, त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आदी सूत्रांसंदर्भात धर्मशास्त्रीय माहिती मिळाल्यास देवतेप्रती आपला भक्तीभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होते.

कोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून भेट

कोलकाता येथील जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू गवारे यांनी भेट घेऊन सनातन संस्था अन् समिती यांच्या कार्याची माहिती दिली.

‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन’ असा भाव ठेवून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्न आणि इंग्रजी, गुजराती अन् हिंदी भाषा शिकल्याने प्रसारकार्य करतांना भाषेच्या दूर झालेल्या अडचणी !

फेब्रुवारी २००९ मध्ये मी कर्नाटक राज्यातून आंध्रप्रदेश राज्यात प्रसारासाठी जात असतांना मला इंग्रजी भाषा शिकून घेण्यास सांगण्यात आले. कर्नाटक येथील साधकांना, तसेच समाजातील लोकांना विशेष इंग्रजी येत नाही. ते कन्नड भाषेतूनच सर्व प्रसारसेवा करतात.

देवतेला चित्रविचित्र रूपांत दाखवून देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नका !

देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही धर्महानी ठरते. धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे, ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे.

हरितालिकापूजन भावपूर्णरित्या केल्यामुळे पूजकाला, तसेच ती पूजा सांगणार्‍या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

दोन-तीन दशकांपूर्वी हिंदु समाजात व्रते, सण-उत्सव पारंपरिकरित्या आणि उत्साहाने साजरे केले जात.

दरभंगा (बिहार) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदु राष्ट्राविषयी संपर्क अभियान

आजचा दरभंगा जिल्हा पूर्वीच्या मिथिला प्रांतात येतो. या मिथिला राज्याला राजर्षी जनक यांची परंपरा आहे. ते प्रभु श्रीरामाची पत्नी सीतादेवी यांचे पिता होते. राजा जनक यांनी मिथिला नगरीवर सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग असे तीन युगे राज्य केले. जनक हे राजा असूनही त्यांंना ऋषीपद प्राप्त झाले.

देहली आणि हरियाणा येथील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग !

श्रीकृष्णप्रमाणे आदर्श होण्यासाठी प्रतिदिन आई-वडिलांना नमस्कार केला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या साधिका कु. मनीषा माहुर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करोल बाग येथील उदासीन आश्रमात बालसंस्कार समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.