सनातन पंचांगाच्या माध्यमातून धर्मज्ञान पोहोचवण्याचे प्रशंसनीय कार्य सनातन संस्था करत आहे ! – प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज
सूर्य, चंद्र, ग्रह आणि नक्षत्र अन् त्यांचा प्राणीमात्रांवर तिथीनुसार होणारा परिणाम आदींचा परिपूर्ण अभ्यास केवळ ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. सनातन संस्था सनातन पंचांगाच्या माध्यमातून ही माहिती, तसेच साधना आणि अन्य धर्मज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे.