यावल (जळगाव) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना’ शिबिर
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात धर्मप्रेमींसाठी २१ ऑगस्ट या दिवशी ‘साधना’ शिबिर घेण्यात आले.
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात धर्मप्रेमींसाठी २१ ऑगस्ट या दिवशी ‘साधना’ शिबिर घेण्यात आले.
हिंदु धर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत, तर जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात पुनर्जन्मासाठी ! हिंदू त्याला RIP कसे म्हणतील ?
श्री बाबाजी चैतन्य महाराज हे वर्ष १५७१ मध्ये या श्री कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात समाधिस्त झाले. दोन्ही मंदिरे गावाबाहेर असून निसर्गरम्य आहेत.
‘कांचीपुरम् ही सप्त मोक्षपु-यांपैकी एक पुरी ! तमिळनाडूतील कांचीपुर हे देवळांचे माहेरघर आहे; कारण शिवशक्ती आणि विष्णु यांच्यासह इतर देवतांची येथे १००८ देवळे आहेत.
नवे-पारगाव-वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ‘गणेशोत्सव आदर्श आणि वास्तव’ याविषयी प्रबोधन करण्यात आले. सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी हे प्रबोधन केले.
भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.
जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच सर्व कार्य होत आहे. तेच सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत.
डॉ. स्वामी कोणत्याही विषयावर लगेच कविता लिहू आणि गाऊ शकतात. त्यांनी आश्रमात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या विषयांवर कविता रचल्या आणि गाऊन दाखवल्या.
बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
सनातनच्या आश्रमातील साधकांचा साधनेचा भाग पाहून डॉ. स्वामीजी यांनी देहली येथील एका संप्रदायाच्या १० ते १५ सहस्र भक्तांंसाठीच्या नियोजित कार्यक्रमाला जाण्याचे रहित केले .