सनातन संस्थेने देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथे ऑगस्ट २०१९ मध्ये केलेला अध्यात्मप्रसार

देहलीमध्ये १९.८.२०१९ या दिवशी मालवीय नगरमधील शिवमंदिरात सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती संगीता गुप्ता यांनी प्रवचन केले. प्रवचनानंतर रामनाम संकीर्तनही घेण्यात आले.

भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी काश्मीरमधील श्री खीर भवानीदेवी !

श्रीनगरपासून ३० कि.मी. अंतरावर तुल्लमुल्ल येथील सुप्रसिद्ध श्री खीर भवानीदेवीचे मंदिर ! काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यात असलेले हे मंदिर हिंदूंसाठी महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर श्री राग्न्यादेवीशी संबंधित आहे.

नवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या अध्यात्म अन् धर्मशिक्षण यांच्या प्रसाराला सकारात्मक प्रतिसाद

मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांचा प्रसार भित्तीत्रके, हस्तपत्रके, प्रवचन, ग्रंथप्रदर्शन आणि शौर्यजागरण उपक्रम इत्यादी माध्यमांतून करण्यात आला.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे ठसे भूमीवर उमटल्यावर त्यांमध्ये विविध शुभचिन्हे दिसणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांच्या भूमीवर उमटलेल्या ठशांत उमटलेल्या ‘ॐ’कारातून उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कार्य घडून येत असल्याचे जाणवले.

काश्मीरची ग्रामदेवता श्री शारिकादेवी

जम्मू-काश्मीरच्या मध्यावर ‘हरि पर्वत’ नामक विशेष टेकडी आहे. हे महाशक्तीचे सिंहासन आहे. दिव्य माता शारिका भगवती हिला ‘महात्रिपुरसुंदरी’ आणि ‘राजराजेश्वरी’ असेही म्हणतात.

सनातन संस्थेच्या वतीने नागपूर येथे साधनावृद्धी शिबिर

नागपूर येथे ३ ऑक्टोबर या दिवशी सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी ‘साधनावृद्धी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.

आकुर्डी (चिंचवड) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला खासदार श्रीरंग बारणे यांची सदिच्छा भेट

चिंचवड येथील शिवसेनेचे खासदार श्री. श्रीरंग बारणे आणि अधिवक्त्या (सौ.) उर्मिला काळभोर यांनी १ ऑक्टोबरला भवानीमाता मंदिराच्या परिसरात सनातन-निर्मित अनमोल ग्रंथसंपदा आणि सात्त्विक उत्पादने यांच्या भव्य प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.

व्याधी-निर्मूलनासाठी वापरले जाणारे आणि ५ सहस्र वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेले ‘आयुरवस्त्र’, म्हणजे आयुर्वेदीय वस्त्र !

आयुर्वेदात औषधी म्हणून वापरल्या जाणा-या अनेक वनस्पतींच्या अर्कांमध्ये प्रक्रिया केलेल्या कापडाला ‘आयुरवस्त्र’, असे म्हणतात. या कापडापासून विविध प्रकारचे कपडे, पलंगपोस, उशांचे अभ्रे आदी वस्तू बनवतात.

पुणे येथील थोर संत आणि सनातनवर प्रीतीचा वर्षाव करणारी प्रेमळ वात्सल्यमूर्ती प.पू. आबा उपाध्ये यांचा देहत्याग !

‘प.पू. सदानंद स्वामी यांचे निस्सीम शिष्य, सनातनवर प्रीतीचा वर्षाव करणारी प्रेमळ वात्सल्यमूर्ती आणि हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी आध्यात्मिक स्तरावर ऊर्जा पुरवणारे थोर संत प.पू. नरसिंह उपाध्ये (प.पू. आबा) (वय ९१ वर्षे) यांनी ४ ऑक्टोबर २०१९ च्या उत्तररात्री देहत्याग केला.

काशी येथील श्री श्री यती अनिरुद्ध तीर्थ नंदजी महाराज यांची मिरज येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

काशी येथील संन्यासी परिव्राजक श्री श्री यती अनिरुद्ध तीर्थ नंदजी महाराज यांनी ४ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेच्या ब्राह्मणपुरी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.