सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांचे आशीर्वाद
श्री दत्त मंदिर ट्रस्ट, मुंबई आणि दत्तछंद संस्था, नाशिक यांच्या वतीने भोईवाडा येथील दत्तमंदिरामध्ये १० डिसेंबर या दिवशी श्री दत्त जन्मसोहळा आणि दत्तयाग यांचे आयोजन करण्यात आले होते.