आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधनेमुळे आपल्याला भगवंताचे कृपाछत्र मिळते आणि येणार्‍या आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो, असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ युवा साधना शिबिरात केले.

ब्राह्मी चूर्ण

हे औषध थंड गुणधर्माचे असून स्मृती वाढवणारे म्हणून प्रसिद्ध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

पुनर्नवा चूर्ण

शरिराला पुन्हा नवे बनण्यास साहाय्य करते; म्हणून यास ‘पुनर्नवा’ म्हणतात. हे थंड गुणधर्माचे असून कफ आणि पित्त दूर करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत.

मुस्ता (नागरमोथा) चूर्ण

हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

चारचाकी वाहनाच्या टपाच्या कडेला ठेवलेली पूजेच्या साहित्याची थाळी वाहनाने अर्धा किलोमीटर अंतराचा प्रवास करूनही आहे तशी व्यवस्थित असल्याविषयी आलेली अनुभूती

कुंदाच्या सुगंधी फुलांचा बहर चालू असल्याने फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. ‘महादेवाला कुंदाची फुले आवडतात’, असा विचार करून मी पूजेचे ताट कुंदाच्या झाडाशेजारी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या टपावर ठेवले आणि हातात वाटी घेऊन फुले काढू लागलो. मी एक-एक फूल खुडतांना ‘ॐ नमः शिवाय ।’, असा नामजपही करत होतो. मी काढलेली फुले वाटीत ठेवली आणि नंतर मागे वळून पाहिले, तर थाळी ठेवलेले चारचाकी वाहन तेथून निघून गेले होते.

वासा (अडुळसा) चूर्ण

हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग ४

एकदा मनात परम पूज्यांविषयीचे विचार आले. मी सूक्ष्मातून त्यांना म्हणालो, ‘परम पूज्य, तुम्ही मला दर्शन द्या’ आणि डोळे बंद करून भावाच्या स्थितीत बसलो. मी डोळे उघडले, तेव्हा परम पूज्य सर्व जागा व्यापून उभे होते. मी मान वर करून बघितले, तर ते मला उंच उंच होतांना दिसले. त्यांनी पांढरे शुभ्र कपडे घातले होते. मी लगेचच त्यांना साष्टांग नमस्कार घातला.