दळणवळण बंदीमुळे जहाजांना बंदरांत थांबण्याची अनुमती न मिळाल्याने जहाजावरील कर्मचार्‍यांना झालेला त्रास आणि श्रीकृष्णाच्या कृपेने साधकाने अनुभवलेली स्थिरता !

मला घरी जातांनाही अडचणी येत होत्या. मी ठरवलेल्या दिवसापेक्षा २० दिवस उशिरा घरी पोचलो; पण श्रीकृष्णाच्या कृपेने सुखरूप घरी पोचलो.’

सनातनच्या साधकांनी घेतली दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांची सदिच्छा भेट !

दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग-२०२२’ भेट म्हणून देण्यात आले. या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली.

कोजागरी पौर्णिमा’ आणि ‘करवा चौथ’ सणांच्या निमित्ताने पार पडला सनातन संस्थेतर्फे ‘ऑनलाईन’ प्रवचनाचा कार्यक्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली अन् एन्.सी.आर्. (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) येथे ‘कोजागरी पौर्णिमा’ अन् ‘करवा चौथ’ यांच्या निमित्ताने एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर येथील कु. दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) या सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

समष्टी साधनेची तीव्र तळमळ, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणार्‍या, तसेच श्रीकृष्णाप्रती गोपीभाव असलेल्या कु. दीपाली मतकर या २८ ऑक्टोबर या दिवशी सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.

बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांनी २० ऑक्टोबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमास सदिच्छा भेट दिली.

शक्तिदेवता !

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय !

कार्तिक अमावास्येला होणार्‍या ग्रहयोगामुळे भारतीय सैन्य सीमेवर मोठी कारवाई करण्याची शक्यता ! – ज्योतिषाचे भाकित

कार्तिक अमावास्या दिवशी मंगळ ग्रह तुळ राशीमध्ये ६ व्या स्थानी असलेले शनि आणि गुरु ग्रह यांच्यावर चौथी दृष्टी ठेवून असल्याने भारताच्या सीमेवर भारतीय सैन्य एखादी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे, असे भाकित ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांनी वर्तवले आहे.

सास्मीरा मार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सवात सनातन संस्थेचे ऑनलाईन प्रवचन !

वरळी येथील सास्मीरा मार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. ‘झूम’ या सामाजिक माध्यमातून १२ ऑक्टोबर या दिवशी हे प्रवचन झाले. या प्रवचनात सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले.

रवि ग्रहाचा तूळ राशीत होणारा प्रवेश, त्याचे होणारे परिणाम आणि त्या काळात करावयाची सूर्याेपासना !

तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते. यासाठी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करण्याच्या पुण्यकालात सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः।’ हा जप करावा.