साधकांनो, एखाद्या साधकाचे नाव सांगून पैसे मागणार्या अनोळखी व्यक्तींपासून सतर्क रहा !
कुणी अनोळखी व्यक्ती घरी येऊन किंवा अन्य कुठेही भेटून किंवा भ्रमणभाष करून ग्रंथ आणि पंचांग वितरणाची रक्कम किंवा अन्य कोणत्या कारणास्तव पैसे मागत असेल, तर ते साधकांनी देऊ नयेत.