आश्रमात होणार्‍या कार्यक्रमांसाठी गालिचा आणि पायघड्या यांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केले जाते. आश्रमात विविध मंगलप्रसंगी कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘या कार्यक्रमांमधील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी भावी पिढीपर्यंतही पोचाव्यात’, यासाठी त्यांचे छायाचित्रण आणि चित्रीकरणही केले जाते. त्या वेळी व्यासपिठावर अंथरण्यासाठी गालिचांची (कार्पेटची) आवश्यकता आहे. यांसह संतांच्या स्वागताच्या वेळी घालण्यासाठी पायघड्यांचीही आवश्यकता आहे. या संदर्भातील विस्तृत सूत्रे पुढे दिली आहेत.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात, अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६

संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.

Leave a Comment