फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मकरसंक्रांतीचे महत्त्व, मकरसंक्रांती साजरा करण्यामागील अध्यात्मशास्त्र, मकरसंक्रांतीनिमित्त दान करण्याचे महत्त्व आदी विषयांवर माहिती सांगण्यात आली.

चंदौसी (उत्तरप्रदेश) येथे मकरसंक्रांतीनिमित्त रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग

मकरसंक्रांतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

पर्यावरणाची सूक्ष्म स्तरावरील थोडक्यात ओळख आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी विविध काळात केलेले प्रयत्न

पर्यावरण म्हणजेच ‘पर्याप्त स्थितीत निर्माण झालेली आवरणात्मक माया.’ वर्तमानस्थितीला ‘पर्याप्त स्थिती’ असे म्हणतात. वर्तमानस्थितीत वातावरणात विविध ऊर्जांच्या संचयातून, तसेच कार्यकारी भावातून अनेक तर्‍हेचे प्रवाह निर्माण होत असतात आणि लयाला जात असतात. या नश्वर वर्तमानात्मक वायूमंडलाच्या स्थितीला ‘पर्यावरण’ म्हणतात.

हिंदु युवा वाहिनी’कडून सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांचा विशेष सन्मान

आज संपूर्ण विश्वामध्ये सर्वाधिक युवक भारतात आहेत आणि हे युवकच क्रांती करू शकतात. क्रांतीसाठी आध्यात्मिक बळाची आवश्यकता असते. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांच्यामध्ये धर्माविषयी खरा अभिमान जागृत होईल आणि ते इतरांमध्येही धर्मजागृती करू शकतील,

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबराच्या वृक्षाची पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून समष्टीसाठी आवश्यक त्या वेगाने निर्गुण तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होत असते. तेजतत्त्वाचे गतीने प्रक्षेपण होणे आवश्यक असल्याने औदुंबराच्या पानातील दैवी कणांचा थर तेजतत्त्वाची गती न्यून करत नाही.

शेतमालातील रासायनिक अंश : दैनंदिन आहारात समाविष्ट झालेले विष !

‘मॅगी या पाकीटबंद अन्नामध्ये आढळलेल्या घटकांविषयी देशात भरपूर चर्चा झाली; मात्र घराघरांतील उदरभरण हे मॅगी किंवा इतर फास्टफूडपेक्षाही स्वयंपाकघरात शिजवलेल्या विविध अन्नपदार्थांतूनच होते.x`

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?

सध्या प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) या संकल्पनेला भलतेच महत्त्व आले आहे. प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, याकरता अगदी साध्या, सोप्या आणि स्वस्त गोष्टी करता येऊ शकतात.

कोरोनासाठी उपयुक्त औषधे

१. ज्वर अ. ‘बाराक्षार नंबर ११ च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा द्याव्यात. आ. युपॅटोरियम ३० हे औषध ज्वर अधिक असेल, तर प्रत्येक १ घंट्याने २ थेंब द्यावे आणि ज्वर न्यून झाल्यावर २ थेंब दिवसातून ३ वेळा द्यावे. ही दोन्ही औषधे द्यावीत.

आश्रमात होणार्‍या कार्यक्रमांसाठी गालिचा आणि पायघड्या यांची आवश्यकता !

व्यासपिठावर अंथरण्यासाठी गालिचांची आवश्यकता आहे. यांसह संतांच्या स्वागताच्या वेळी घालण्यासाठी पायघड्यांचीही आवश्यकता आहे.

आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी, सनातन धर्मसत्संग आणि सनातन राखी

ज्या वेळी या सर्वांपैकी कोणताही एक घटक पुन्हा प्रत्यक्ष क्रिया करतो, त्या वेळी ईश्वराची संकल्पशक्तीही क्रिया करून ईश्वराची समष्टी संकल्पशक्ती प.पू. डॉक्टरांच्या निर्गुण इच्छेमुळे जागृत होऊन साधकांवर नामजपादी उपाय करते.