बार्शी येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन
अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी (वय ५६ वर्षे) यांचे २० मे या दिवशी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. १५ मे या दिवशी वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचा मोठा मुलगा भार्गवराम काळे (वय २६ वर्षे) यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले.
