माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने प्रगती करणार्या सौ. सुशीला मोदी संतपदी विराजमान !
गुरुपौर्णिमा, म्हणजे गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! या शुभदिनी माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने आध्यात्मिक उन्नती करणार्या पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) यांना सनातनच्या ६३ व्या समष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले.
