अखंड शिकण्याच्या स्थितीत राहून परात्पर गुरुदेवांचे आज्ञापालन करणारे सद्गुरु सत्यवान कदम !
आमच्या घरात कुलाचाराचे पालन केले जायचे. गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी आदी सण-उत्सव साजरे होत असत. वडील गावातील ‘आरेश्वर मंदिरा’त शंकराची पूजा करायचे.
आमच्या घरात कुलाचाराचे पालन केले जायचे. गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी आदी सण-उत्सव साजरे होत असत. वडील गावातील ‘आरेश्वर मंदिरा’त शंकराची पूजा करायचे.
‘मनात केवळ साधनेचे विचार असावेत’, यासाठी बाबांनी वर्ष २०१५ मध्ये आमचे नाशिकचे घर आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची गावाकडील शेती विकली.
आजवर वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटलेली आई आता मात्र परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप झाली आहे. सनातनची संत झाल्यावर आमची आई ही ‘सनातनच्या सर्वच साधकांची आई’ झाली आहे.
एक दिवस मी सहजच पू. आजींच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांनी मला त्यांची वेणी घालायला सांगितले. मी त्यांची वेणी घातली. मला त्यांचे केस रेशमासारखे मऊ लागत होते.
पू. आजी वयोमानामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्या दैनिक सनातन प्रभात वाचून त्यातील माहिती लक्षात ठेवतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे.
मला लहानपणापासूनच देवाची पुष्कळ आवड होती. आमच्या घरातील वातावरण त्यासाठी पोषक होते. मला देवापेक्षा संन्यासी आणि गुरु यांच्याप्रती पुष्कळ कुतूहल आणि आस्था होती.
गोव्यातील पू. (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी साधनेत गरुडझेप घेत ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता
झारखंड राज्याचे धर्मप्रसारक श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे), मुंबई-ठाणे-रायगड आणि गुजरात राज्याच्या प्रसारसेविका सौ. संगीता जाधव (वय ४८ वर्षे) आणि कर्नाटक राज्याचे धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) हे ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून समष्टी संतपदी विराजमान झाले.
‘योग्यकर्ता’ या शहरात सुलतानाच्या राजवाड्यात गेल्यावर तेथील महिला गाईडने सद्गुरु काकूंकडे पाहिले आणि ‘तुम्ही ‘राणी’सारख्या दिसता’, असे म्हटले.
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (२२.११.२०१७) या दिवशी सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. अवनी, भाऊ श्री. संतोष आणि भावजय सौ. सुप्रिया यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
