परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रांतून दिसणारी असामान्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वर्ष २००८ ते २०२१ या काळातील ६ छायाचित्रे पुढे दिली आहेत. या छायाचित्रांतील त्यांचा चेहरा आणि मान यांची त्वचा, डोळे, चेहर्यावरील भाव इत्यादी १ ते २ मिनिटे पहा. यांतून ‘काही वैशिष्ट्यपूर्ण जाणवते का ?’, याचा अभ्यास करा.
