विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदीय औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

पुणे येथे श्री. अरविंद जोशी नावाचे विविध भारतीय उपचारपद्धतींचा अभ्यास करणारे एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांच्या संशोधक वृत्तीने या फुलांचे औषधी गुणधर्म शोधून त्यांचा अनेकांना लाभ करून दिला आहे. या फुलांपासून लाभ झाल्याची अनेक उदाहरणे त्यांच्याकडे आहेत. त्यांचा एक लेख वाचून मी काही रुग्णांना ही फुले दिली, तर त्यांनाही पुष्कळ लाभ झाल्याचे लक्षात आले.

बहुपयोगी आणि औषधी उंबर (औदुंबर) वृक्ष

उंबर वृक्षाला ‘औदुंबर’ या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर आणि काकोदुम्बर. उंबराची साल, फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी वापर आहे..

बहुगुणी आवळा !

‘आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत ! आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात.

टाकाऊ विदेशी सफरचंदापेक्षा भारतीय फळे खा !

भारतातील केवळ हिमाचलप्रदेश आणि काश्मीर या दोन राज्यांत लागवड होऊ शकणारे सफरचंद हे फळ आज सर्व राज्यांत बाराही महिने उपलब्ध आहे. त्याचे झाड कसे दिसते ? त्याची पाने कशी असतात ? फुलोरा कसा असतो ?

अनेक विकारांवरील औषध असणारा विडा

भारतीय संस्कृतीतील एक अनमोल ‘पान’, म्हणजे खाण्याचे ‘पान’ अर्थात विडा. आयुर्वेदानुसार आणि व्यवहारानुसार त्यातील गुण-दोष आपण पाहू.

दुधी भोपळा आणि कडू भोपळा यांचे औषधी उपयोग

दुधी भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी पित्तावर लाभदायक आहे. अंगातील कडकी (अंगात भिनलेली उष्णता) घालवण्यासाठी दुधी भोपळ्याच्या भाजीचा चांगला लाभ होतो.

पोषक आरोग्यासाठी ‘लोणी’ !

शरीरात गेलेले लोणी प्रत्येक दिवशी नवीन आणि तरुण धातूंची उत्पत्ती करते आणि शरीराचे सौंदर्य वाढवते; म्हणून त्याला ‘नवनीत’ म्हणायचे.