रोगनिवारणासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे महत्त्व
रोगनिवारण्यासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे (शिवाने सांगितलेले स्वराचे, म्हणजे श्वासाच्या नियमनावरील शास्त्राचे) महत्त्व येथे पाहूया.
रोगनिवारण्यासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे (शिवाने सांगितलेले स्वराचे, म्हणजे श्वासाच्या नियमनावरील शास्त्राचे) महत्त्व येथे पाहूया.
या लेखात आपण प्रत्यक्ष बिंदूदाबन करतांना करायच्या कृती आणि त्याचे परिणाम यांविषयी जाणून घेऊ.
या लेखात बिंदूदाबन उपायाविषयीच्या महत्त्वपूर्ण अशा काही सोप्या कृती दिल्या आहेत.
मानवाची दोन्ही पावले; दोन्ही तळहात आणि त्यांमागील भाग अन् कान यांचा संबंध शरिरातील अवयवांशी असतो.
बिंदूदाबन उपायपद्धतीत शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब दिला जातो. हे बिंदू शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण करतात.
या लेखात आपण शरिरातील चेतनाशक्ती आणि चेतनाशक्तीचे प्रवाह म्हणजे रेखावृत्ते यांविषयी जाणून घेऊ.
शरिरातील कोणत्याही भागात वहाणारी चेतनाशक्ती हीच त्या भागाची किंवा त्या अवयवाची कार्य करण्याची मुख्य शक्ती असते.
प्रयोगाद्वारे प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळ्याचे स्थान, तसेच मुद्रा आणि नामजप शोधल्यानंतर अडथळ्याच्या स्थानी नामजप करत उपाय करावे लागतात.
कनिष्ठ स्तराच्या वाईट शक्तींचा त्रास असल्यास करंगळी आणि अनामिका यांच्याशी संबंधित मुद्रा कराव्या लागतात.
संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.