ध्यानयोग
जिवात ईश्वरापासून विलगता वाढल्यामुळे ईश्वराने ध्यानयोग या योगमार्गाची, म्हणजेच जिवात दडलेल्या क्रियाशक्तीच्या आधारे ज्ञानशक्तीला जागृत करून ईश्वरप्राप्ती करून देणार्या योगमार्गाची उत्पत्ती केली.
जिवात ईश्वरापासून विलगता वाढल्यामुळे ईश्वराने ध्यानयोग या योगमार्गाची, म्हणजेच जिवात दडलेल्या क्रियाशक्तीच्या आधारे ज्ञानशक्तीला जागृत करून ईश्वरप्राप्ती करून देणार्या योगमार्गाची उत्पत्ती केली.
समाजात बरेचजण प्राणायाम, आसने इत्यादींमार्गे साधना करत असल्याचे आपण पहातो. आध्यात्मिकदृष्ट्या हे सर्व हठयोगात मोडते.
ईश्वरप्राप्तीच्या विविध साधनामार्गांतील ज्ञानयोग हा एक मार्ग आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास आणि आचरण करून ईश्वरप्राप्ती करणे, ही ज्ञानयोग्याची साधना आहे. या योगमार्गाविषयी माहिती जाणून घेऊ. हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास म्हणजे ज्ञानयोग.
साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.
विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान असे विज्ञान या शब्दाचे विविध अर्थ आहेत.
वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.
देवता (मूर्ती आदी), गुरु आणि भगवान चण्डेश्वराच्या द्रव्याचे दान, लंघन (अयोग्य व्यय) आणि भक्षण या तिघांनी पाप लागते.
अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.
श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीच्या गर्वाने टोलेजंग घर बांधतात. ते बाहेरून झगमगाट अन् प्रदर्शनीय वाटावे, असे असते. त्यामुळे बाहेरून जाणार्या पादचार्यांना मात्र त्यांच्या ऐकिवात असलेल्या वृत्तीमुळे त्याचे वैषम्य वाटते. काहींना…
स्वार्थाला महापाप समजले जाते. सुवर्णाची चोरी करणे, हे तिसरे महापातक आहे. सार्वजनिक निधीचा अपहार करणे, जाईच्या फुलांचा व्यापार करणे यांसारखी दशविध पापे या लेखात सांगितली आहेत.