साधना करून पुण्य वाढवण्याचे महत्त्व
मनुष्यजन्मात केलेले पुण्य पुढील जन्मातही कशा प्रकारे उपयोगी पडते, तसेच पुण्यकर्म करण्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.
मनुष्यजन्मात केलेले पुण्य पुढील जन्मातही कशा प्रकारे उपयोगी पडते, तसेच पुण्यकर्म करण्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.
सर्वसामान्य व्यक्तींना ‘विज्ञान’ आणि ‘अध्यात्म’ या दोन निरनिराळ्या गोष्टी वाटतात. अध्यात्म म्हणजे अनंताचे, सर्व विषयांचे ज्ञान ! विज्ञान ही अध्यात्माचीच एक शाखा आहे.
मनुष्याचे जीवन कर्ममय आहे. कर्मफळ अटळ आहे. चांगल्या कर्माचे फळ पुण्य देते, तर वाईट कर्माचे फळ पाप देते.
कुठलेही कर्म निरपेक्षपणे आणि ईश्वरप्राप्ती हा हेतू ठेवून करणे, म्हणजे कर्मयोग. या योगाविषयी थोडक्यात माहिती या लेखात पाहू.
अध्यात्म हे चैतन्यमय असून मानसोपचार चैतन्यविरहित कसे आहे, हे या लेखातील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.
जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.
‘मानवाला अध्यात्माची आवड का असते ?’, या प्रश्नाचे उत्तर पुढील सूत्रे अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येईल.
मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म.
‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.
नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो.