साधनेच्या संदर्भात नामजपाचे लाभ
या लेखात आपण ध्यानधारणेसाठी नाम कसे उपयुक्त आहे, नामजपामुळे होणार्या चित्तशुद्धीची प्रक्रिया इत्यादी सूत्रे पहाणार आहोत.
या लेखात आपण ध्यानधारणेसाठी नाम कसे उपयुक्त आहे, नामजपामुळे होणार्या चित्तशुद्धीची प्रक्रिया इत्यादी सूत्रे पहाणार आहोत.
कर्मे मनुष्याला संसाराच्या (मायेच्या) बंधनात अडकवतात; परंतु नामासहित कर्म केल्याने कर्मफलन्याय लागू न होता मनुष्य जन्म-मृत्यूच्या फेर्यातून सुटू शकतो.
केवळ ईश्वराच्या नामाने मानव ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. नामाने सिद्धीप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती, अहं नष्ट होणे यांसारखे अनेकविध लाभ होतात.
‘यज्ञानां जपयज्ञोस्मि ।’ अर्थात ‘कलियुगात सर्व यज्ञात ‘मी’ जपयज्ञात आहे.’ भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते.
‘मृत्यूसमयी मुखात हरिनाम असावे’, असे संतांनी म्हटलेले आहे. या लेखातून आपण हे सूत्र सविस्तररीत्या जाणून घेऊया.
या लेखात आपण नामाने जीवन कसे सुधारू शकते; तसेच मनाची एकाग्रता साध्य करण्यात आणि मनोविकारांवरील उपचार म्हणून नाम कसे उपयुक्त ठरते इत्यादी सूत्रेही पहाणार आहोत.
समाजातील बर्याच जणांनाच नव्हे, तर काही संतांनाही सनातन संस्थेचे साधक करत असलेल्या प्रगतीबद्दल आश्चर्य आणि कौतुक वाटते. कार्याला यश मिळावे आणि साधकांची प्रगती व्हावी; म्हणून सनातनमध्ये वापरण्यात येणारी कार्यपद्धत पुढीलप्रमाणे आहे.
मनुष्याने ईश्वरप्राप्ती करण्याच्या प्रक्रियेला योग असे म्हणतात. जीव शिवाशी, म्हणजेच ईश्वराशी जोडला जाणे किंवा एकरूप होणे, म्हणजे योग.
प्रस्तुत लेखात भक्तीयोग म्हणजे काय, या साधनामार्गाची उत्पत्ती, भक्तीयोगाची वैशिष्ट्ये यांविषयी माहिती पाहू. भक्त बनण्यासाठी काय करावे याविषयीही लेखात थोडक्यात विवेचन करण्यात आले आहे.
जिवात ईश्वरापासून विलगता वाढल्यामुळे ईश्वराने ध्यानयोग या योगमार्गाची, म्हणजेच जिवात दडलेल्या क्रियाशक्तीच्या आधारे ज्ञानशक्तीला जागृत करून ईश्वरप्राप्ती करून देणार्या योगमार्गाची उत्पत्ती केली.
