‘अध्यात्मप्रसार, समाजाला साधनेविषयी मार्गदर्शन, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी समाजमनात जागृती करणे, या व्यापक उद्देशांनी सनातन संस्थेचे कार्य चालू आहे. विविध वयोगटांतील शेकडो साधक पूर्णवेळ सेवारत होऊन या धर्मकार्यात आपले योगदान देत आहेत. साधकांना असलेल्या शारीरिक व्याधींवर ‘फिजियोथेरपी’चे उपचार केले जातात. ‘साधकांच्या वेदना न्यून व्हाव्यात आणि त्यांना चांगली सेवा करता यावी’, यासाठी पुढील उपकरणांची आवश्यकता आहे.
१. आवश्यक विद्युत उपकरणे
२. व्यायाम करण्यासाठी आणि स्नायूंमधील ताण न्यून होण्यासाठी उपयुक्त उपकरणे
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने द्यावा.’



लागवडीची सेवा करण्याचा अनुभव असलेल्या आणि शारीरिक सेवा करण्याची क्षमता असणार्यांची आवश्यकता !
सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता...
हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा...
राष्ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्या पूर्णवेळ साधकांच्या वापरातील गाद्या नव्याने बनवण्यासाठी गादी बनवण्याचे...