सनातन संस्थेच्या आसामी भाषेतील ‘धर्मशिक्षा फलक’ ग्रंथाचे प्रकाशन !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांची १५ फेब्रुवारी या दिवशी सदिच्छा भेट घेण्यात आली.

समष्टीच्या कल्याणाचा विचार करून चालू असलेले सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – महंत मुक्तानंद ब्रह्मचारी, काशी, उत्तरप्रदेश

काशी येथील महंत मुक्तानंद ब्रह्मचारी यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.

सनातनचे प्रदर्शन सर्वांनी पाहून मुलांवर त्याप्रमाणे संस्कार केले पाहिजेत – मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील निरंजनी आखाड्याच्या श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी मंदाकिनी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनातून धर्मशास्त्राची माहिती देऊन धर्मज्ञान दिले जात आहे. हे प्रदर्शन सर्वांनी पाहून मुलांवर त्याप्रमाणे संस्कार केले पाहिजेत, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील निरंजनी आखाड्याच्या श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी मंदाकिनी महाराज यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदुत्वाचे कार्य म्हणजे मोठे अनुष्ठानच ! – श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंदगिरी महाराज, हरिद्वार, उत्तराखंड

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदुत्वाचे कार्य म्हणजे मोठे अनुष्ठानच आहे. या कार्यास नेहमी आशीर्वाद असतील, असे आशीर्वचन उत्तराखंड राज्याच्या हरिद्वार येथील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी महाराज यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्थेत कार्य करणारे तरुण हे ‘हिंदु समाज’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ यांची शक्ती आहेत ! – महामंडलेश्‍वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती, मथुरा-वृंदावन, उत्तरप्रदेश

मथुरा-वृंदावन येथील महामंडलेश्वर आचार्य श्री स्वामी प्रणवानंद सरस्वती सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.

सनातनच्या प्रदर्शनतून भाविकांमध्ये जागृती होत आहे – हरिद्वार येथील (भूपतवाला) घन:श्याम भवनचे किसनदास महात्यागी

हिंदु संस्कृतीवर घाला घातला जात असून या विषयी नागरिकांना जागृत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जनजागृतीचे तुम्ही करत असलेले हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन हरिद्वार येथील (भूपतवाला) घन:श्याम भवनचे किसनदास महात्यागी यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातनच्या साधकांच्या चेहर्‍यावर शांती आणि आनंद असतो – उत्तरप्रदेेशच्या बागपत येथील श्री बालाजी धामचे महामंडलेश्‍वर भैयादास महाराज

उत्तरप्रदेेशच्या बागपत येथील श्री बालाजी धामचे महामंडलेश्वर भैयादास महाराज यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.

सनातन संस्था ही सनातन धर्माच्या समस्त पद्धतींचे चांगले व्यवस्थापन चालवत आहे ! – श्री अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्‍वराचार्य, अमरावती, महाराष्ट्र

सनातन संस्था सनातन धर्माच्या समस्त पद्धतींचे चांगले व्यवस्थापन करून ते चालवत आहे. या पद्धतीला मी शुभेच्छा देतो, असे मार्गदर्शन महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री रुक्मिणी विदर्भ पिठाचे श्री अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री राम राजेश्वराचार्य (माऊली सरकार) यांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्था हिंदु धर्मासाठी अद्भुत कार्य करत आहे ! – महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी भास्करानंद महाराज, वृंदावन-मथुरा, उत्तरप्रदेश

सनातन संस्था सनातन हिंदु धर्मासाठी अद्भुत कार्य करत आहे, असे प्रतिपादन वृंदावन-मथुरा येथील अखंड दयाधामचे महामंडलेश्वर आचार्य स्वामी भास्करानंद महाराज यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी चांगले आहे.’ – महंत शंकरानंदजी महाराज

मध्यप्रदेश येथील बहारपुरा मधील सनातन सेवा आश्रमाचे महंत शंकरानंदजी महाराज यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट