उज्जैन (मध्यप्रदेश) येथे कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध मान्यवरांची भेट !

कार्तिक मेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला हिन्दू शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन, उज्जैनच्या महापौर सौ. मीना जोनवाल, तसेच उज्जैन येथील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी यांनी भेट दिली.