पत्राच्या अथवा फलकाच्या वर‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असे लिहा !

हिंदु राष्ट्र

हिंदु राष्ट्र

१० जून ते १४ जून २०१२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे पहिले ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनानंतर राष्ट्रीय स्तरावरील संत, धर्माचार्य, संप्रदायांचे प्रतिनिधी, हिंदुत्ववादी नेते, संघटना, विचारवंत, अधिवक्ते आणि संपादक यांनी भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठीचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पाला पूरक म्हणून, आपण जो पत्रव्यवहार करतो, त्या पत्राच्या प्रारंभी, तसेच सार्वजनिक ठिकाणी, कार्यालय आणि सेवाकेंद्र आदी ज्या ज्या ठिकाणी आपण फलकांचा वापर करतो, त्या फलकांच्या वर ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असे वाक्य लिहिल्याने आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे, ही जाणीव सदोदित जागृत राहील.

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment