वर्धा येथे सनातन संस्थेकडून भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांचा सन्मान !
महादेवपुरा येथील शिवमंदिरामध्ये मुझफ्फरपूर (उत्तरप्रदेश) येथील भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने सनातनच्या साधकांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
