आकाशदीप

दिवाळीत आकाशकंदिल लावतात. आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. आकाशदीपाची संकल्पनेविषयी यात पाहूया.

भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो.

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

फेसबूकवर प्रसारित झालेल्या एका संदेशात ‘श्रीरामाने रावणाला दसर्‍याच्या दिवशी मारल्यानंतर २१ दिवसांनी ते अयोध्येत पायी पोेचले होते. त्यामुळे दसर्‍यानंतर २१ दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे.

यमदीपदान पूजाविधी

सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी दिला आहे.

यमदीपदान करतांना १३ दिवे अर्पण का करावे ?

यमदीपदान करतांना यमदेवतेला १३ दिवे अर्पण केले जातात. या १३ संख्येमागील शास्त्र, तसेच यमदीपदान करण्याचे महत्त्व आणि त्यामुळे होणारे लाभ या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

भाऊबीज (यमद्वितीया)

भाऊबिजेच्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

बलीप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.

लक्ष्मीपूजन आणि श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे दिली आहे.