धनत्रयोदशी (धनतेरस)

धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात.

वसुबारस आणि गुरुद्वादशी

आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस या दिवशी गायीची पूजा करतात. गुरुद्वादशी या दिवशी शिष्य गुरूंचे पूजन करतात.

अभ्यंगस्नान

प्रस्तुत लेखात आपण ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे काय, त्याची प्रत्यक्ष कृती, त्याने होणारे लाभ, अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व आणि यामुळे आलेल्या अनुभूती पाहूया.