पचनशक्ती वाढवून रोगावर मात करण्याचा सोपा उपाय
बहुतेक रोगांचे मूळ कारण पचनशक्ती मंदावणे हे आहे, असे आयुर्वेद सांगतो. अन्न ही शरिरामध्ये प्रतिदिन जाणारी गोष्ट आहे.
बहुतेक रोगांचे मूळ कारण पचनशक्ती मंदावणे हे आहे, असे आयुर्वेद सांगतो. अन्न ही शरिरामध्ये प्रतिदिन जाणारी गोष्ट आहे.
काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.
जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू नये. तसे केल्यास अन्नपचन व्यवस्थित होत नाही; म्हणून जेवतांनाच आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.
आयुर्वेदीय आहारमंत्र’ या माझ्या पुस्तकात भोजनविधीची सविस्तर माहिती दिली आहे. भूक लागल्यावर हात स्वच्छ धुऊन उष्ण, ताजे, स्निग्ध पदार्थ एकाग्रचित्ताने आणि पोटात थोडी जागा ठेवून जेवावे, असे काही नियम आहेत. ते धाब्यावर बसवून घेतलेला आहार म्हणजे ‘विधीविरुद्ध आहार’ होय.
‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ या यंत्रांत निर्माण झालेली पोकळी रज-तमात्मक लहरींचे भोवरे आतल्याआत निर्माण करत रहाते. हे भोवरे अन्नघटकांमध्ये फेकले जात असतात.
नैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्य-लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात. देवतेला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात आकृष्ट झालेल्या चैतन्याने त्या नैवेद्याच्या आजूबाजूचे वायूमंडल शुद्ध होते.
स्वास्थ्याच्या दृष्टीने पाहिले, तर या पेयपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे किंवा खनिज तत्त्वांचा मागमूसही नसतो.
लहान मुले आणि माता यांचा संतुलित आहार अन् पोषण यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने मोदी शासनाने सप्टेंबर २०१९ हा मास ‘राष्ट्रीय पोषण मास’ (National Nutrition Month) म्हणून घोषित केला आहे.
या माध्यमातून केवळ मुले आणि त्यांच्या माता, यांनाच नव्हे, तर सर्व भारतियांनाच आहाराविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती अन् योग्य दृष्टीकोन मिळू शकेल.
‘निरनिराळे उपवास हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या उपवासांना साधुसंतांचे, ऋषी-मुनींचे आशीर्वाद असल्याने उपासकांना दैवी तेज प्राप्त होते.
