राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने २२ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग महोत्सव चालू आहे. त्या निमित्ताने…

सेनापती तात्या टोपे म्हणजे रणांगणावरील आदर्श नेतृत्व !

वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे मर्म जाणून घ्यायचे असेल, तर तात्या टोपे यांच्या चरित्रातील एका पैलूकडे सूक्ष्म दृष्टीने आपण बघितले पाहिजे.

बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य आणि निर्भयता प्रदान करणारा पंचमुखी हनुमान !

हनुमानाची पंचमुखे अविद्येच्या पाच विकारांना पराभूत करणारी आणि संसाराच्या काम, क्रोध आणि लोभ या तीन वृत्तींपासून मुक्ती देणारी आहेत. प्रत्येक मुखाला असणारे तीन सुंदर नेत्र हे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापांतून मुक्त करणारे आहेत.

उज्जैन या तीर्थक्षेत्राचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

२२ एप्रिल २०१६ या दिवशी उज्जैन येथे सिंहस्थपर्वातील पहिल्या अमृत स्नानाच्या (शाही स्नानाच्या) निमित्ताने, उज्जैन येथील धार्मिक आणि आध्यात्मिक स्थानांची माहिती पुढे दिली आहे.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पहिले क्रांतीकारक मंगल पांडे !

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या यज्ञवेदीवरील पहिली समिधा होती परमवीर मंगल पांडे यांची. आणि ती अर्पण झाली ८ एप्रिल १८५७ या दिवशी ! या निमित्ताने मंगल पांडे यांच्या चरित्राचा काही भाग आपण पाहूया !

प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे स्मरण करून देणारा रामसेतूतील चैतन्यमय दगड आणि श्रीरामकालीन नाणे

एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चित्रकूट पर्वताचे समग्र दर्शन

प्रभु श्रीरामचंद्रांनी वनवासात अनंत लीला केल्या. त्या काळात श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

सेतुबंध रामेश्वर माहात्म्य !

भारताच्या दक्षिण-पूर्व किना-यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम् ! रामेश्वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या समाधीची छायाचित्रे

भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ. त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या अक्कलकोट येथील त्यांची समाधी आणि पादुका यांचे आज भावपूर्ण दर्शन घेऊया.

वढू (जिल्हा पुणे) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची छायाचित्रे !

छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले.