शिव आणि मूर्तीविज्ञान

या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.

मारुतीची उपासना

मारुतीचे दुसरे नाव आहे, हनुमान. हनुमान हा सर्वशक्‍तीमान, महापराक्रमी, सर्वोत्कृष्ट भक्‍त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणून प्रसिद्ध आहे.

शिव आणि त्याची विविध नावे

शिव हा शब्द `वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. `वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव.

शिवाची विविध रूपे

या लेखात रुद्र, कालभैरव, वीरभद्र, नटराज, भूतनाथ इत्यादी शिवाची विविध रूपे आणि त्यांचे कार्य यांविषयी माहिती पाहूया.

शिवाचे कार्य

या लेखात शिव या देवतेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.

श्रीरामाची उपासना आणि श्रीरामतत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी

‘श्रीराम’ या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्‍ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय. येथे श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेऊया.

शिवाचे सात्त्विक चित्र

या लेखात सनातन-निर्मित ‘शिवाच्या सात्त्विक चित्राच्या’ निर्मितीमागील आध्यात्मिक दृष्टीकोन आणि तत्त्वे पाहूया.