मयूरेशस्तोत्रम्
हे स्तोत्र साक्षात् ब्रह्मानेच सांगितले असून त्याची पुढीलप्रमाणे फलश्रुती श्रीगणेशाने सांगितली आहे – कारागृहातील निरपराधी कैद्यांची ७ दिवसांत सुटका होते.
हे स्तोत्र साक्षात् ब्रह्मानेच सांगितले असून त्याची पुढीलप्रमाणे फलश्रुती श्रीगणेशाने सांगितली आहे – कारागृहातील निरपराधी कैद्यांची ७ दिवसांत सुटका होते.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांचे सर्व भक्त बाबा म्हणत. श्री अनंतानंद साईश हे प.पू. बाबांचे गुरु. भजन, भ्रमण अन् भंडारा हे बाबांचे जीवन होते. लक्षावधी कि.मी. प्रवास करून त्यांनी अनेकांना अध्यात्ममार्गाची गोडी लावली. प.पू. बाबांनी १७.११.१९९५ या दिवशी इंदूर येथे देहत्याग केला.
सनातनचे २४ वे संत पू. नंदकुमार जाधव (पू. जाधवकाका) यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. ते बालवयापासून भावगीते वगैरे गात असत. साधनेत आल्यावर ईश्वराप्रती वृद्धिंगत झालेल्या भावामुळे त्यांच्या आवाजात होत गेलेला पालट, त्या गायनाचा समष्टीवर होणारा परिणाम, संतांच्या वाणीतील चैतन्यामुळे ती आध्यात्मिक उपाय करण्यात उपयुक्त कशी आहेत आणि पर्यायाने साधनेचे महत्त्व यांविषयी आपण प्रस्तूत लेखातून जाणून घेऊया.
काहीही न सुचणे, चिडचीड होणे, प्रचंड थकवा येणे. यामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांवर ताण येतो. यांसारख्या सर्वच समस्यांवर मानस सर्व देहशुद्धी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.
थोर गुरुंच्या महतीचे वर्णन करणारी ‘ज्योत से ज्योत जगाओ’ ही स्वामी मुक्तानंद विरचित आरती या लेखात दिली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, आरतीचा अर्थ आणि भावार्थ पाहूया. तसेच त्याचा ऑडियोही ऐकूया.
देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे.
भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ||
दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||
जटाधरं पांडुरांगं शूलहस्तं कृपानिधिम् |
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ||१||
श्री दत्ताची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे.