आर्ततेने म्हणजे अंत:करणपूर्वककेलेली ईश्वराची आळवणी म्हणजे आरती !
‘आरात्रिक’ या संस्कृत शब्दापासून आरती हा शब्द सिद्ध झाला आहे.
‘आरात्रिक’ या संस्कृत शब्दापासून आरती हा शब्द सिद्ध झाला आहे.
देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो.
रामरक्षा लयीत म्हणावी. रामरक्षा वाचा आणि audio ऐका. रामरक्षा भावपूर्ण म्हटल्याने होणारे लाभ दर्शवणारे सूक्ष्म-चित्र पहा
मारुतीची (हनुमंताची) आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.
श्रीरामाची आरती संत माधवदास स्वामी यांनी रचलेली असल्याने त्यात मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.
श्री गणेशाची ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.
आश्रमात विविध माध्यमांतून प्राप्त झालेले दैवी नाद आणि त्यांची माहिती येथे देण्यात आली आहे.
आता आपण श्रीरामाचा नामजप कसा करावा आणि नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया.