सनातनच्या प्रदर्शनातील विषयांचे चिंतन करून संतांनी सनातन धर्माला सर्वांत वरच्या स्थानी आणण्याचे कार्य करायला हवे ! – श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंदगिरीजी महाराज
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला स्वामी वैराग्यानंदगिरीजी महाराज आणि हरिद्वार येथील भारतमाता मंदिराचे श्री ललितानंदगिरीजी महाराज यांनी भेट दिली.
