देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रकार्य करणार्या सनातन संस्थेची आवश्यकता ! – महंत रामजनमदास शास्त्री महाराज, जम्मू-काश्मीर
सध्या आपला देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी राष्ट्रकार्य करणार्या सनातन संस्थेसारख्या संस्थेची अतिशय आवश्यकता आहे,असे प्रतिपादन जम्मू-काश्मीर येथील महंत रामजनमदास शास्त्री महाराज यांनी येथे केले.
