सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

देहली – येथील रमेशनगर ब्लॉक ९ मधील श्री सनातन धर्म महावीर मंदिर सभेच्या हनुमान मंदिरामध्ये ‘नवरात्र’ विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या वेळी घटस्थापना, कुंकूमार्चन आणि कन्यापूजन यांविषयी माहिती देण्यात आली. या प्रवचनाचा ७५ हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. यासमवेतच देहली येथील विविध मंदिरांमध्ये नवरात्र विषयीच्या पत्रकांचे वितरण करण्यात आले.

Leave a Comment