
पुणे, २९ जून (वार्ता.) – फलटण येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या तळावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी विविध पालखी सोहळ्यांचे प्रमुख यांची भेट घेतली आणि त्यांना पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाचे निमंत्रण दिले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा शाल आणि श्रीफळ देऊन फलटण येथील पालखीतळावर सन्मान करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या समवेत हिंदु जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट हेसुद्धा उपस्थित होते.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला