सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग १)
वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे.
वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे.
देवता (मूर्ती आदी), गुरु आणि भगवान चण्डेश्वराच्या द्रव्याचे दान, लंघन (अयोग्य व्यय) आणि भक्षण या तिघांनी पाप लागते.
वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत.
प्रचंड बुद्धीमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्य यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले आणि धर्माला तेज प्राप्त झाले.
हनुमान जयंतीचा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे.
रामराज्य (धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र) साकारणे, तुमच्याच हाती ! कलियुगातील रामराज्य असे असेल !
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.
रामायण हा शब्द रं अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.
व्यक्तीची आवडनिवड अन् प्रकृती यांनुसार कोणते कपडे वापरावेत, कपड्यांचा रंग निवडण्यामागील सर्वसाधारण आध्यात्मिक दृष्टीकोन, यांविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
सण, शुभदिन आणि धार्मिक विधी यांच्या दिवशी नवीन वस्त्राची घडी मोडावी. आसक्ती निर्माण होऊ नये; म्हणून नवीन वस्त्र प्रथम दुसर्याला घालायला द्यावे किंवा देवासमोर ठेवावे आणि नंतर वापरावे. नवीन वस्त्रे वापरणे, त्यांच्यावर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे, कपड्यांची शुद्धी यांविषयी या लेखातून पाहू.