विविध श्राद्धे केल्यामुळे पितरांना आणि श्राद्ध करणार्‍यांना होणारे लाभ

‘श्रद्धेने करतो ते श्राद्ध’ असे जरी असले, तरी अश्रद्ध व्यक्तीला श्राद्धामागील हिंदु धर्माचा आध्यात्मिक दृष्टीकोन ज्ञात झाल्यास त्याचा श्राद्ध या धार्मिक कृतीवर विश्वास तरी नक्की बसेल ! मात्र, त्या विश्वासाचे रुपांतर श्रद्धेत होण्यासाठी प्रत्यक्षात श्राद्ध करूनच त्याची अनुभूती घ्यायला हवी.

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळण्याची प्रक्रिया

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळते, हे आपण ऐकले वा वाचले असते; परंतु सद्गती मिळण्यात नेमकी काय प्रक्रिया घडते, तसेच लिंगदेहाच्या आध्यात्मिक पातळीवर त्याचे श्राद्ध करावे कि नाही हे का अवलंबून असते, यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि लाभ

‘देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ कसे’, श्राद्ध हे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती कशी करून देते ?, श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण कसे होते इत्यादी सूत्रांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन या लेखात पाहू. या सर्व सूत्रांतून आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येईल.

धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य !

आदर्श राज्याचा विचार मनात आला की, प्रत्येकाला रामराज्यच आठवते. ‘असे रामराज्य आपल्या वाट्याला का येऊ नये’, असेही अनेकांना वाटते. आपण प्रयत्न केल्यास पूर्वीसारखेच रामराज्य आताही अवतरू शकेल. त्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत, ते या लेखात पाहू.

हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य !

आतापर्यंत आपण हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, धर्माची वैशिष्ट्ये, हिंदु धर्म आणि अन्य पंथ (धर्म) यांतील भेद इत्यादींविषयी विविध लेखांद्वारे समजून घेतले.

भारताच्या अवनतीची कारणे

त्रेता युगात प्रभु श्रीरामचंद्र, द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण असे अवतार भारतात झाल्याने भारताने त्या-त्या काळात आध्यात्मिकतेचे शिखर गाठले होते. आजच्या घोेर अशा कलियुगात भारताची अवनती का झाली, त्याची कारणे या लेखात पाहू.

धर्मग्लानी आणि अवतार

धर्मग्लानीचे शास्रीय कारण तसेच ईश्वराने अवतार घेण्याचे कारण इत्यादींविषयीची माहिती या लेखात पाहू.

निरनिराळे पंथ आणि धर्म

आज भारतातील केवळ हिंदूच ‘सर्वधर्मसमभावा’ला मानतात. या लेखात आपण धर्म (अर्थात् हिंदु धर्म) आणि ख्रिस्ती, इस्लाम इत्यादी विविध अन्य पंथ (धर्म) यांमधील भेद जाणून घेऊया.