धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन
सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…
धर्मप्रसाराच्या सेवेसाठी १५.१२.२०२४ पासून ५.३.२०२५ या काळात कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत उत्तरप्रदेशातील कानपूर, अयोध्या, भदोही, तसेच बिहार राज्यातील समस्तीपूर आणि गया येथे सनातन संस्थेने प्रवचनांचे आयोजन केले. या प्रवचनांमधून देवी पूजनाशी संबंधित शास्त्रीय माहिती देण्यात आली.
हिंदूंच्या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
शारदीय नवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील ‘चतुःशृंगी’ या स्वयंभू जागृत शक्तीस्थानाच्या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते….
या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.
जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता प्रयागमधील स्वतःची वास्तू विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे.
सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील देवपूर भागातील श्री एकवीरादेवी मंदिर आणि शिंदखेड तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी माता मंदिर येथे नवरात्री निमित्त ग्रंथ अन् सात्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी ‘हलाल उत्पादने’ प्रत्येकाच्या घरात पोचली आहेत. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना हलाल प्रमाणपत्र देत आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना अतिरेक्यांना न्यायालयीन साहाय्य करत आहे. त्यामुळे दीपावली निमित्त हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी केले.