वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार
वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत.
वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत.
सनातन पंचांगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. ही माहिती न पटल्याने एका वाचकाने त्याविषयी प्रतिक्रिया कळवली होती. त्याचे खंडण येथे देत आहे.
रामनाथी आश्रमातील लाद्यांवर उमटलेले अनेक ‘ॐ’ ऑगस्ट २०१३ पासून अस्पष्ट होत गेले. २१.४.२०१४ या दिवशी केवळ दोन ठिकाणी ‘ॐ’ दिसले.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गुणसुमने वेचलिया या भावे । की तिने सुगंधा व्हावे । जरी उद्धरणी व्यय तिचा न हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ॥ याप्रमाणे सनातन प्रभातची वाटचाल आहे.
मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.
कोणार्कचे जगप्रसिद्ध असे सूर्यमंदिर सुपरिचित आहे. असेच एक कलात्मक मंदिर बिहारच्या औरंगाबाद येथील देव येथेही आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्व सूर्यमंदिरे पूर्वाभिमुख असतांना सूर्याचे हे एकमेव मंदिर पश्चिमाभिमुख आहे.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ईश्वराचा अवतारच आहेत अन्यथा अशी अद्भुत संस्था स्थापन करणे शक्यच नाही’, असे गौरवोद्गार बंटवाळ तालुक्यातील येथील श्री चामुंडेश्वरी क्षेत्राचे श्री श्री महाबलेश्वर स्वामी यांनी काढले.
संगीताच्या सुरांमुळे कोमा आणि कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारांवरही उपचार करण्यास साहाय्य होते. जलतरंग आणि अन्य वाद्ययंत्रांच्या माध्यमातून पुणे येथील वाद्यसाधक पं. मिलिंद तुळणकर गेल्या १३ वर्षांपासून अशा प्रकारच्या रोगांनी पीडित रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरकारने ‘पुतळा प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ शोधून काढू’, असे म्हटले आहे. त्याआधी सरकारने डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांना मारणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा आहे. युरोपमधून विज्ञान भारतात आले, असे आपल्याला शिकवले जाते; पण ते योग्य नाही. आपल्याकडे लाखो वर्षांपूर्वीचा वैदिक विज्ञानाचा ठेवा आहे. प्राचीनता आणि चिरंतनता ही वैदिक विज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. हे सर्व विज्ञान प्रमाणांवर आधारलेले आहे.