गायन सेवा सादर करणार्या दोन साधिकांपैकी एकीचे डोळे बंद असणे आणि दुसर्या साधिकेचे डोळे उघडे असणे यांमागील शास्त्र !
परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा ७७ व्या जन्मोत्सवाच्या वेळी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी गायनाच्या माध्यमातून स्वरांजली अर्पण केली.