या वर्षी कार्तिक स्वामी दर्शन योग नाही !
मंगळवार, १२ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे; मात्र या वर्षी कार्तिक स्वामी दर्शन घेता येणार नाही.
मंगळवार, १२ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे; मात्र या वर्षी कार्तिक स्वामी दर्शन घेता येणार नाही.
तीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला.
श्रीरामजन्मभूमी प्रकरणी भगवान प्रभू श्रीरामांच्या कृपेनेच सर्वोच्च न्यायालयाकडून आज समस्त हिंदु समाजाला ऐतिहासिक निर्णय मिळाला आहे, अशी आमची श्रद्धा आहे. याबद्दल प्रभु श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया.
आजीला गुरुकृपायोगानुसार साधना समजल्यापासून, म्हणजे मागील १५ वर्षांपासून ती पहाटे उठून मानसपूजा, नामजप, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन, सारणी लिखाण, हे सर्व व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करते.
येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून बहुप्रतिक्षित असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणीचा निकाल मिळण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर समस्त हिंदु समाजाने प्रतीदिन एखादी वेळ ठरवून कुटुंबियांसह श्रीरामाचा जप करावा, रामराज्याची स्थापना व्हावी यासाठी श्रीरामाला मनोभावे प्रार्थना करावी, सर्वगुणसंपन्न अशा श्रीरामाचे आदर्श गुणांचे चिंतन करून आपण ते आत्मसात करण्यासाठी नित्य प्रयत्न करावेत, यासह या प्रकरणी जो निकाल येईल, तो समाजस्वास्थ उत्तम ठेवत … Read more
श्री विद्याचौडेश्वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २४.९.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
स्कंद षष्ठीच्या निमित्ताने (२ नोव्हेंबर या दिवशी) सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्री कार्तिकेय पूजन’ केले.
शिवसेनेचे कुर्ला येथील आमदार श्री. मंगेश कुडाळकर आणि चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर या नवनिर्वाचित आमदारांचे हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२०’ देऊन अभिनंदन करण्यात आले.
१३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धर्मरथाच्या माध्यमातून सातारा रस्ता, पुणे शहर, सिंहगड रस्ता, हडपसर या ठिकाणी सनातन निर्मित ग्रंथ, वस्तू आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
सोलापूर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सदिच्छा भेट घेऊन ‘सनातन पंचांग’ भेट दिले.