

मुंबई – शिवसेनेचे कुर्ला येथील आमदार श्री. मंगेश कुडाळकर आणि चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर या नवनिर्वाचित आमदारांचे हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२०’ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच भाजपचे आमदार आशीष शेलार यांचेही पंचांग देऊन अभिनंदन करण्यात आले.
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...