या वर्षी कार्तिक स्वामी दर्शन योग नाही !

मंगळवार, १२ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे; मात्र या वर्षी कार्तिक स्वामी दर्शन घेता येणार नाही; कारण कार्तिक मास, कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र आलेले नाही. हे तिन्ही जेव्हा एकत्र येते, तेव्हा कार्तिक स्वामी दर्शन योग असतो.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद
(महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख आणि अंकशास्त्र प्रवीण), फोंडा, गोवा. (११.११.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment