राष्ट्रीय उत्थानात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी नि:स्वार्थपणे करण्यात येणा-या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट

उत्तरप्रदेशमधील राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे पदाधिकारी अणि कार्यकर्ते यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १८ डिसेंबर या दिवशी भेट दिली.

भारतात २० कोटी लोक मानसिक आजाराने त्रस्त

देशात दर ७ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती गंभीर मानसिक आजाराने ग्रासलेली आहे. नैराश्य (डिप्रेशन) आणि काळजी (एंग्झायटी) या मानसिक आजारांनी पीडित असलेल्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे.

संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज (तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला (माघ शुद्ध पंचमीला) महाराष्ट्रातील देहू या गावी झाला. 

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. संतपदी विराजमान !

आजच्या रज-तमप्रधान अशा कलियुगातही शिल्पकलेच्या माध्यमातून भगवंताशी अनुसंधानित असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. हे संतपदी विराजमान झाल्याची घोषणा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केली.

सनातन संस्थेचे नाव सांगून आर्थिक किंवा व्यावसायिक फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा !

सनातन संस्था ही केवळ अध्यात्मप्रसाराचे कार्य करते. या व्यतिरिक्त संस्था कोणालाही वैद्यकीय, आर्थिक वा व्यावसायिक साहाय्य किंवा सल्ला आदी कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करत नाही.

पाण्याच्या भौतिक शुद्धतेच्या जोडीला ते आध्यात्मिक दृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या आधारे जगभरातील जलस्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला प्रत्यंगिरा याग !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १८ डिसेंबर या दिवशी प्रत्यंगिरा याग पार पडला.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील थोर सिद्धपुरुष श्री प्रसाद महाराज केतकर !

कधी उकडलेल्या भाज्या, वांगी, शेंगा, तर कधी गूळदाणे; कधी नुसत्या चहावर राहून उरलेले सर्व वेळ ते ध्यानधारणा आणि जप करत.