
रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १८ डिसेंबर या दिवशी प्रत्यंगिरा याग पार पडला. बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांना त्यांचे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांनी स्वप्नदृष्टांताद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार हा यज्ञ करण्यात आला. या यज्ञाचा संकल्प सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. यज्ञाला सनातन संस्थेच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !