आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ३
आपत्काळात नेहमीप्रमाणे अल्पाहार किंवा भोजन बनवता न आल्यास आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी घरात आधीच पुढील टिकाऊ पदार्थ करून ठेवलेले उपयोगी पडतील.
आपत्काळात नेहमीप्रमाणे अल्पाहार किंवा भोजन बनवता न आल्यास आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी घरात आधीच पुढील टिकाऊ पदार्थ करून ठेवलेले उपयोगी पडतील.
सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनांतर्गत साधना करत ते २६.६.२०१२ या दिवशी सनातनचे २४ वे संत झाले आणि २४.६.२०१७ या दिवशी सद्गुरुपदी झाले. सध्या ते धर्मप्रचारक म्हणून सेवा करत आहेत.
‘पू. (डॉ.) पिंगळे हे व्यवसायाने डॉक्टर असून ते नाक, कान आणि घसा यांचे तज्ञ आहेत. पूर्वाश्रमी ते वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यांनी वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधनेला आरंभ केला.
नवी देहली येथे सनातन संस्थेेच्या वतीने लहान मुलांसाठी ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येते.
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर ‘कमर्शिअल आर्टिस्ट’ (व्यावसायिक कलाकार) म्हणून कार्यरत होत्या.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योगशास्त्राचे महत्त्व जगभरातील इतर देशांना पटवून दिले आणि संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित केला.
आपत्काळात कठीण प्रसंगाला कधी सामोरे जावे लागेल, हे कुणीही सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत साहाय्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा वापर अवश्य करावा. त्यासमवेतच ‘हेल्पलाईन’ क्रमांकांचा वापरही आवर्जून करावा.
ज्येष्ठ अमावास्या, २१.६.२०२०, रविवार या दिवशी भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडातील काही प्रदेश येथे सकाळी दहाच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.
आपत्काळात साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विशेष सत्संगांचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. ‘युज’ याचा अर्थ ‘संयोग होणे’ असा आहे. ‘योग’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे’ असा आहे. योगशास्त्राचा उगम सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतात झाला आहे….