जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !
जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.
जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.
कुंभमेळ्यामधील मानाच्या विविध आखाड्यांचे साधूसंत यांच्यासह लाखो भाविकांनी गंगेमध्ये सोमवती अमावास्येच्या दिवशीचे दुसरे पवित्र स्नान केले. या प्रसंगी ‘हरकी पौडी’ येथे विविध आखाड्यांचे आचार्य, महामंडलेश्वर यांसह साधू-संत आणि लाखो भाविक यांनी गंगास्नान केले.
जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्वराला अपेक्षित आहे. आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे.
कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) असलेल्या रुग्णाच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराशी संपर्क टाळावा.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती प्रत्येकापर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत. आपले महान संस्कार सर्वांपर्यंत पोचवण्याचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधीश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी येथे काढले.
हिंदु जनजागृती समितीसह सनातन संस्थेने ‘धर्म आणि राष्ट्र’विषयक चित्रमय प्रदर्शनाद्वारे धर्माविषयीचे बारकावे सांगितले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचे या संघटनांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे कौतुकोद्गार छत्तीसगड (रायपूर) येथील शदाणी दरबार तीर्थचे नववे पिठाधीश पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज यांनी काढले.
सर्वांनीच प्रतिदिन दिवसातून ५ – ५ मिनिटे असे तीन वेळा दीर्घ श्वास घ्यावा. हा श्वास घेतांना अधिकाधिक हवा फुप्फुसांत ओढून घ्यावी. ही हवा शक्य तेवढा वेळ आत धरून ठेवावी. (म्हणजे कुंभक करावा.) आणि नंतर ती सावकाश सोडावी. असे केल्याने फुप्फुसांची क्षमता वाढते. कोरोनामध्ये फुप्फुसे घट्ट होण्याची शक्यता असते. असे केल्याने ती शक्यता अल्प होते.
इंडोनेशियातील पूर्व भागात पूर आणि भूस्खलन यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १४० हून अधिक झाली, तर मोठ्या संख्येने लोक बेपत्ता आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘कृतज्ञता सोहळा’ पार पडला. ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी अन्य संतांनी दिलेले आशीर्वाद, तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या शुभेच्छा यांचे वाचन करण्यात आले. उपस्थित संत आणि मान्यवर यांनी सत्संगांमुळे समाजाला होणारे लाभ विशद केले.
येत्या १३ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्ष म्हणजे गुढी पाडवा आहे. या नववर्षाचा राजा मंगळ ग्रह असणार आहे. जेव्हा वर्षाचा राजा आणि मंत्री मंगळ सारखा ग्रह असतो त्या वेळी हिंदु ज्योतिषशास्त्रानुसार युद्ध आणि आणीबाणी यांची स्थिती निर्माण होते.