‘तौक्ते’ चक्रीवादळाचे सर्वत्र थैमान !
लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल ! अनेक ठिकाणी झाडे कोसळली समुद्राचे पाणी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात शिरले ! मुंबई – तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती. सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी … Read more