सनातनच्या आश्रमात ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !


सनातनच्या आश्रमांत विविध संगणकीय सेवांसाठी, तसेच धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये भ्रमणसंगणकांचा (‘लॅपटॉप’चा) वापर केला जातो. सध्या भ्रमणसंगणकांसाठी आवश्यक बॅग्ज ची संख्या अपुरी पडत असून पुढील प्रकारच्या ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी नवीन अथवा सुस्थितीतील ‘लॅपटॉप बॅग्ज’ अर्पण स्वरूपात देऊ शकतात वा त्यांच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी धनादेश द्यायचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावे द्यावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment