बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांनी २० ऑक्टोबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमास सदिच्छा भेट दिली.

शक्तिदेवता !

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय !

कार्तिक अमावास्येला होणार्‍या ग्रहयोगामुळे भारतीय सैन्य सीमेवर मोठी कारवाई करण्याची शक्यता ! – ज्योतिषाचे भाकित

कार्तिक अमावास्या दिवशी मंगळ ग्रह तुळ राशीमध्ये ६ व्या स्थानी असलेले शनि आणि गुरु ग्रह यांच्यावर चौथी दृष्टी ठेवून असल्याने भारताच्या सीमेवर भारतीय सैन्य एखादी मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे, असे भाकित ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांनी वर्तवले आहे.

सास्मीरा मार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सवात सनातन संस्थेचे ऑनलाईन प्रवचन !

वरळी येथील सास्मीरा मार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. ‘झूम’ या सामाजिक माध्यमातून १२ ऑक्टोबर या दिवशी हे प्रवचन झाले. या प्रवचनात सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले.

रवि ग्रहाचा तूळ राशीत होणारा प्रवेश, त्याचे होणारे परिणाम आणि त्या काळात करावयाची सूर्याेपासना !

तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते. यासाठी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करण्याच्या पुण्यकालात सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः।’ हा जप करावा.

फरार आतंकवादी झाकीर नाईक धोकादायक नाही; पण अध्यात्मप्रसार करणारी सनातन संस्था धोकादायक मानणारी ‘फेसबुक’ हीच हिंदुद्वेषी ! -चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

प्रत्यक्षात याच ‘फेसबुक’वरून भारताने जिहादी आतंकवादी आणि धोकादायक ठरवलेल्या डॉ. झाकीर नाईक याची 50 हून अधिक अकाऊंट अहोरात्र प्रसार करत आहेत, ती मात्र ‘फेसबुक’ला धोकादायक वाटत नाहीत. यातच ‘फेसबुक’ची हिंदुविरोधी भूमिका स्पष्ट होते,

धर्मांध घुसखोरांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास हिंदू ‘मानव’ म्हणून शेष रहाणार नाहीत ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्मांध घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. असे असतांनाही वर्ष २०१२ मध्ये ४० सहस्र असणारी रोहिंग्यांची संख्या आता कोट्यवधींच्या घरात आहे.

‘सनातन’च्या नावे नोकरी देण्याचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था विनामूल्य अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असून अशा प्रकारचे व्यावहारिक उपक्रम राबवत नाही. त्याप्रमाणे कळवा (जिल्हा ठाणे) येथे वा अन्य कुठेही शाळा अथवा अन्य कोणताही व्यावहारिक उपक्रम चालू केलेला नाही.

सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला आरंभ; सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेचा लाभ घेण्याचे संस्थेचे आवाहन !

सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, सात्त्विक धर्माचरण, नित्य आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवरील अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथातील दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचण्यासाठी संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे ! – श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी

सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.